Surprise Me!

How to make shankarpali|How to make khari puri|खुसखुशीत खारी शंकरपाळी|खारी पुरी|How To Make Khari Shankarpali|Khari Puri|नमकीन पुरी| Aaji's Kitchen

2020-07-02 40 Dailymotion

खुसखुशीत खारी शंकरपाळी|खारी पुरी|How To Make Khari Shankarpali|Khari Puri|नमकीन पुरी| Aaji's Kitchen

#khari shankar pali #khari puri
#खारीशंकरपाळी. #खारी पुरी

आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एकाच मैद्याच्या पिठापासून बनवण्यात आलेले 3 असे पदार्थ ते आपण नाश्त्याला म्हणा प्रवासाला म्हणा खाऊ शकतो.
ते पदार्थ म्हणजे खरी पुरी खारी पट्टी खारी शंकरपाळी. चला तर मग बघुया हे ची रेसिपी

*Aaji's Kitchen*
नमस्कार
मी तुम्हा सर्वाची आजी,
आजच्या धावपळीच्या जीवनात रोज काय भाजी करावी
किंवा सुट्टीच्या दिवशी आणि मराठी सणासुदीला काय बेत करावा असा प्रश्न तूम्हाला नेहमीच पडत असेन.
आता चिंता नको तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन
आजीस् किचन *Aaji's Kitchen* आले आहे.
आमच्या येथे सर्व पारंपारिक आणि आजच्या काळातील शाकाहारी आणि मासांहार पदार्थांची
रेसिपीस तूम्हाला शिकायला मिळतील.
मग चला आणि आत्ताच आजीस् किचनस् च्या चॅनेलला
सबस्काइब करा. आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना शेअर करा.
धन्यवाद
*Aaji's Kitchen*
Authentic Maharashtrian Recipe

For Business Enquiry
suvarnashelke84@gmail.com

Buy Now on CodeCanyon